Hello, there
माझे नाव रेशमा निकाळजे आहे. माझी मातृभाषा मराठी असून, मी हे टायपिंग चे काम चांगल्या प्रकारे करु शकते आणि तुम्हाला उत्तम प्रतीचे काम करून देऊ शकते. मी या आगोदर मराठी टायपिंगचे काम केले आहे, आणि तसेच इंग्लिश टायपिंगचे काम सुद्धा केले आहे.धन्यवाद